महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 : MAHA TAIT 2025

MAHA TAIT 2025 – महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी

महाराष्ट्र राज्य शासन आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत शिक्षक पदभरतीसाठी ‘पवित्र पोर्टल’ द्वारे महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (MAHA TAIT 2025) ही परीक्षा घेतली जाणार आहे.

पदाचे तपशील
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 शिक्षण सेवक
Total
पात्रता
शैक्षणिक पात्रता शासनाच्या आदेशानुसार (D.Ed/B.Ed/B.El.Ed./CTET/CET)
वयाची अट 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
फी
खुला प्रवर्ग ₹950/-
मागासवर्गीय/आदिवासी/दिव्यांग/अनाथ ₹850/-
महत्त्वाच्या तारखा
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2025
परीक्षा 24 मे ते 05 जून 2025
महत्त्वाचे दुवे
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here
उपयुक्त लिंक्स
📅 वय कॅल्क्युलेटर / Age Calculator Click Here
📥 मोबाइल अॅप डाउनलोड करा / Download Mobile App Click Here
📲 Telegram Channel (Marathi Job) Join Telegram
📱 WhatsApp Channel (Marathi Job) Click Here

सूचना: ‘Marathi Job’ वरील सर्व PDF File, जाहिराती, निकाल व अपडेट WhatsApp चॅनल वर प्रसिद्ध केले जातात. चॅनल जॉइन करून अपडेट्स मिळवा!

© 2024 MarathiJob.in – सर्व हक्क राखीव. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!